Rajarshi Shahu Chhatrapatinche Jahirname Va Hukumname By Dr. Jaysingrao Pawar
Rajarshi Shahu Chhatrapatinche Jahirname Va Hukumname By Dr. Jaysingrao Pawar
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
राजर्षी शाहू छत्रपतींच्या संस्थानातील त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यांचा व हुवूÂमनाम्यांचा हा निवडक संग्रह त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. त्यातून महाराजांची आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ व्यक्त होते. तसेच त्यांची पुरोगामी दृष्टी व समाजसुधारणेविषयीची कल्पकता दिसून येते. हे जाहीरनामे व हुवूÂमनामे कोल्हापूर पुरालेखागारातून घेतलेले असून, ते संपादकीय टिपणीसह येथे दिले आहेत. ते शाहूप्रेमी वाचकांना, तसेच अभ्यासकांना उद्बोधक व मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.