Skip to product information
1 of 1

Ramayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत Author: Snehal Joshi | स्नेहल जोशी

Ramayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत Author: Snehal Joshi | स्नेहल जोशी

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

रामायणाचे महाभारत हा स्नेहल जोशी यांचा विनोदी कथा-संग्रह. मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण व जगण्याच्या धावपळीतली विसंगती टिपणे हे स्नेहल जोशी यांच्या लेखनाचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच या कथांतील विनोद अतिशय नैसर्गिक व निर्मळ वाटतो. रामायणाचे महाभारत यातील कथा केवळ विनोदी नसून अतिशय तरल व आनंददायी अनुभव देणार्‍या आहेत. वाचक ह्या दर्जेदार पुस्तकाचे स्वागत करतील, यात शंका नाही.

View full details