1
/
of
2
Rang Jivanache by Sudha Hujurbajar-Tumbe रंग जीवनाचे
Rang Jivanache by Sudha Hujurbajar-Tumbe रंग जीवनाचे
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आयुष्याचा प्रवास मनसोक्त जगत, कुतूहलाने माणसे वाचत, निसर्ग टिपत, बदलत्या काळाची पावले ओळखत, त्यानुसार आपल्या विचारात बदल करण्याची मानसिकता दाखवत, मनाची संवेदनशीलता राखत घडतो, त्यातून अनुभवांचे जे विविधरंगी पदर प्रकट होतात ते विलोभनीय असतात. विचारप्रवृत्त करणारेही असतात. असेच हृद्य आठवणी, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण यांचा सुरेख गोफ असलेले हे पुस्तक... 'रंग जीवनाचे'
Share
