Rashtravad Mhanje Ahe Tari Kay? By Rohit azad ,Janaki Nayar
Rashtravad Mhanje Ahe Tari Kay? By Rohit azad ,Janaki Nayar
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
*राष्ट्रवाद म्हणजे आहे तरी काय?*
जेएनयुच्या प्रांगणातील खुले अभ्यासवर्ग
भारतीय लोकशाहीसमोर आज अभूतपूर्व असे संकट उभे राहिले आहे. भ्रामक राष्ट्रवाद समाजाला जणू आपल्या मगरमिठीत घेऊ पहात आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली फॅसीजमचे घोंघावणारे वादळ भारतीय समाजाचा पालापाचोळा करायला निघाले आहे.
म्हणून, राष्ट्रवाद म्हणजे आहे तरी काय? हा मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याची ही वेळ आहे. या महत्वपूर्ण मुद्दयाची चर्चा मराठी विचारविश्वात यापूर्वी झालेली आहे. त्या चर्चेला आता अधिक सघन करायला हवे.