Skip to product information
1 of 1

Rebel Sultan By Manu S Pillai रिबेल सुलतान -मनू एस. पिल्लई

Rebel Sultan By Manu S Pillai रिबेल सुलतान -मनू एस. पिल्लई

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची
पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास
चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं
पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’
• इंडियन एक्स्प्रेस

‘मनू एस. पिल्लई अतिशय कौशल्याने आणि
चित्रमय शैलीने आपल्याला ४०० वर्षांच्या
अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची
सफर घडवून आणतात आणि पुनश्च
दख्खनकडे घेऊन येतात, ज्याचं आपल्याला
एवढं आकर्षण वाटतं.’
सुनील खिलनानी

View full details