1
/
of
1
Rich Dad's Increase your financial IQ (Marathi)by Robert T. Kiyosaki रिच डॅड मालिकेतील फायनान्शियल आय क्यू
Rich Dad's Increase your financial IQ (Marathi)by Robert T. Kiyosaki रिच डॅड मालिकेतील फायनान्शियल आय क्यू
Regular price
Rs. 449.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 449.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वित्तीय बुद्धिमत्ता प्राप्त करणे आणि वित्तीय बुद्ध्यांक वाढवणे ही अनेक लोकांसाठी संपन्न जीवनाची आणि वित्तीय सुरक्षितता उपभोगण्याची गुरूकिल्ली आहे. ज्या लोकांना वित्तीय सुरक्षितता साध्य करायची आहे आणि त्यांच्या स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी संसाधने विकसित करायची आहेत, त्यांना वित्तीय शिक्षण देणारे हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. हे पुस्तक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सुज्ञ बनवण्याविषयी आहे, जेणे करून तुम्ही स्वतःकडील वित्तीय माहितीवर प्रक्रिया करू शकाल आणि तुम्हाला स्वतःचा असा वित्तीय निर्वाणाकडे जाणारा मार्ग सापडेल.
Share
