Skip to product information
1 of 1

Ringan by Krushnat Khot रिंगाण कृष्णात खोत

Ringan by Krushnat Khot रिंगाण कृष्णात खोत

Regular price Rs. 351.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 351.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

रिंगाण या कादंबरीचा नायक ही कुणी व्यक्ती नसून ''खेडेगाव कादंबरीचे नायक आहे''. मराठी साहित्यात व्यक्तीला नायक न बनवता गावालाच नायक बनवून सरांनी आगळं वेगळं साहित्याचा मानदंड समाजासमोर आणला आहे.या निमित्ताने ग्रामीण साहित्याला वेगळी दिशा दिली आहे. 'रिंगण' ही कांदबरी खेडुतांच्या राजकारणाचा वेध घेणारी मराठी आणि ग्रामीण भागातील अव्वल कादंबरी आहे.ग्रामीण राजकारणावर थेट भाष्य करणारी कादंबरी आहे. ''रिंगाण'' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

View full details