Skip to product information
1 of 1

Rupvedh रुपवेध by Narahar Kurundkar

Rupvedh रुपवेध by Narahar Kurundkar

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

रिचर्डसची कालमीमांसा या पुस्तकानंतर प्रकाशित होणारा हा माझे समीक्षणात्मक लेखांचा पहिला संग्रह व क्रमाने दुसरे पुस्तक. 1954 ते 1964 या कालखंडात लेखस्वरूपाने जे काही मी समीक्षाक्षेत्रात लिहिले ते साररूपाने या संग्रहात समाविष्ट आहे. या विवेचनाला खरोखर काही महत्व आहे काय ? या प्रश्‍नाचे उत्तर वाचकांनी द्यावयाचे आहे?

View full details