Skip to product information
1 of 1

Saat Ekam By Kiran Kshirsagar सात एकम

Saat Ekam By Kiran Kshirsagar सात एकम

Regular price Rs. 360.00
Regular price Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

सात रंगा-अंगाच्या सात ठशठशीत कथा. विनोदी, सामाजिक, थ्रिलर, फँटसी, विज्ञान... प्रत्येक कथेचा जॉनर वेगळा, जग वेगळं. लागणारा सूर वेगळा. लय वेगळी. निक्की पात्रं, दिसता भूगोल, साजेशी भाषा. लिहिण्यात घाई नाही. 'पकडून ठेवायची' जद्दोजहद नाही. लेखकाचा आवाज कुठेच टिपेला जात नाही. तरी कथा पोचते. सोबत राहते. 'सात एकम'ने सुरू झालेला पाढा निरंतर सुरू राहावा... - प्रसाद कुमठेकर

View full details