Skip to product information
1 of 1

Sacred Leaf By Deborah Ellis Translated By Meghna Dhoke

Sacred Leaf By Deborah Ellis Translated By Meghna Dhoke

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
अचानक पडलेल्या प्रकाशाने दिएगोच्या डोळ्यासमोर एकदम अंधारच पसरला. समोरच काही दिसत नव्हत. फक्त मोठंमोठे दिवे भगभगीत उजेड ओकत होते. त्या प्रकाशात कुठल्यातरी सावल्या हलताना दिसत होत्या. त्या सावल्यावरून त्यांन अंदाज बांधला - रणगाडे पोहोचलेत. तेवढयात हेलीकॉप्टरचा कर्कश आवाज कानी पडू लागला. घिरटया घालणार हेलिकॉप्टर आंदोलकांच्या हालचाली टिपत होत. दिएगोला कळून चुकल; संपल सारं! ते आलेत, आर्मीने घेरलय. काय होईल, कळायला काहि मार्गच नव्हता.
View full details