samakalin Aantarrashtriya rajkaran समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारण by chintamani Bhaide
samakalin Aantarrashtriya rajkaran समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारण by chintamani Bhaide
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
९/११ने जागतिक राजकारणाची दिशाच बदलली. अनेक जुनी समीकरणे मोडली, नवीन तयार झाली. आजवर अमेरिका-भारतात ङ्गारसे सख्य नव्हते, ते आज मैत्रीच्या आणाभाका घेत आहेत. पाकिस्तानची तळी उचलणारी अमेरिका आज जातायेता त्याला ङ्गटकारतेय. आजवर चीनशी जुळवून घेणारी अमेरिका आता चीनच्या विरोधात आशियाई देशांची मोट बांधायचा प्रयत्न करतेय. भारतही जागतिक राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन विविध करारांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका वठवायचा प्रयत्न करतोय. त्याचा परिणाम भारताच्या अन्य देशांशी असलेल्या समीकरणांवर होतोय