Skip to product information
1 of 2

Sampattiche va Anandache Rahasya by Naval Ravikant संपत्तीचे व आनंदाचे रहस्य नवल रविकांत

Sampattiche va Anandache Rahasya by Naval Ravikant संपत्तीचे व आनंदाचे रहस्य नवल रविकांत

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

‘श्रीमंत होणे’ हा काही फक्त नशिबाचा भाग नाही, तसेच ‘आनंदी असणे’ हे काही ‘जन्मजात’ स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.

या गोष्टींची आकांक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरेतर संपत्ती मिळवणे आणि आनदी राहणे हि कौशल्ये आहेत, जी आपण थोड्या प्रयत्नांने प्राप्त करू शकतो.

‘काय आहेत हि कौशल्ये आणि आपण ती कशी मिळवू शकतो?’ त्यासाठीचे प्रयत्न करताना ‘कुठली तत्वे पाळायला हवीत?’ आपला होणारा विकास किंवा आपल्यातील बदल दिसतो कसा ? हे या पुस्तकातून उलघडते.

View full details