Skip to product information
1 of 1

Sanskar Mahima (sa,kru.devadhar vaadngamay) S.k Devdhar

Sanskar Mahima (sa,kru.devadhar vaadngamay) S.k Devdhar

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

संस्कार हे भारतीयांचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कारातच सोळा प्रमुख संस्कार मानलेले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या जीवनात हे संस्कार पाळले जातात. हे संस्कार कधी, कुठे, कसे केले जावेत या संबंधीचे सर्व वर्णन या पुस्तकात आहे. वाचकांच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्त्तरे यामध्ये सापडतात. मूळ संस्कृत श्‍लोकही यात दिलेले आहेत.

View full details