सरखेल कान्होजी आंग्रे यांना केंद्रबिंदू कल्पून शिवशाही ते पेशवेकालीन राजनीती, लष्करी व आरमारी बळाबळ, पोर्तुगीज,इंग्रज व जंजिरेकर सिद्दी यांच्याबरोबरची धोरणे, आरमाराची रचना हा सर्व इतिहास, कान्होजींबरोबरच मराठा आरमाराचा उदय व विकास तसेच त्यानंतरचा झालेला अपकर्ष या पुस्तकात मांडलेला आहे.
कान्होजीं अष्टपैलू व दमदार होते,उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वारसांत दुहीचे बीज पेरले गेले व अत्यंत कष्टाने उभारलेल्या मराठी आरमाराची धूळधाण झाली, हा सर्व इतिहास सरखेल कान्होजी आंग्रे…मराठा आरमार या पुस्तकात लेखक द. रा. केतकर यांनी मांडलेला...
Sarkhel Kanhoji Angre.. Maratha Armar – सरखेल कान्होजी आंग्रे…मराठा आरमार
Sarkhel Kanhoji Angre.. Maratha Armar – सरखेल कान्होजी आंग्रे…मराठा आरमार
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per