1
/
of
1
Sarvansathi Jaminiche Kayde By Laxman Khilari
Sarvansathi Jaminiche Kayde By Laxman Khilari
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जमीनविषयक कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वेळा अनेक पद्धतींनी सर्वसामान्यांचे शोषण होत असते.
इतरांकडून फसवले जाणे टाळायचे असेल तर आपण स्वत: या कायद्यांशी परिचित असणे केव्हाही फायद्याचे ठरते.
महसुलाचा, हक्क सोडपत्राचा, वारसाचा, दत्तकाचा, पोटगीचा, हिंदू विवाहाचा, तुकडेबंदी/तुकडेजोड, आदिवासींच्या जमिनीशी संबंधित, कृषि कर्ज तरतुदीविषयक अशा विविध कायद्यांची महिती देणारे पुस्तक.
'अॅग्रोवन' मधून लोकप्रिय असणारे अॅड् खिलारी लिखित सदर 'अॅग्रोकायदा' यामधील लेखांचे संकलन.
Share
