महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी एवढीच सावित्रीबाई फुले यांची ओळख नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार, सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ, तर स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या दिशादर्शक होत्या. लेखन, संपादन, भाषण, काव्य या विषयांतील त्यांची गती व प्रतिभा आश्चर्यकारक होती. सावित्रीबाईंच्या ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा शोध ह्या पुस्तकात घेतला असून, सावित्रीबाईंच्या संदर्भात अधिक संशोधनाला कसा वाव आहे, हे सुद्धा प्रामाणिकपणे दाखवून दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे सावित्रीबाईंचे केवळ चरित्र नसून सामाजिक चळवळीचा इतिहास आहे.
1
/
of
1
Savitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व Author: Prof. N. G. Pawar|प्रा. न. ग. पवार
Savitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व Author: Prof. N. G. Pawar|प्रा. न. ग. पवार
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Share
