1
/
of
1
Shah Ani Katshah by Dr. Rajeev Joshi
Shah Ani Katshah by Dr. Rajeev Joshi
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या
अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट
यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते
वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा !
वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्या लढ्याची !
प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर
टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या
तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
Share
