Shegavicha Yogirana - शेगावीचा योगीराणा by Leela Gole
Shegavicha Yogirana - शेगावीचा योगीराणा by Leela Gole
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
शेगावीचा योगीराणा गजानन महाराजांच्या जीवनात घडणारे प्रसंग हे चमत्कार नाहीत, तर त्यांचे ते योगसामयर्थ आहे. सोळाव्या वर्षी प्रस्थान त्रयीवर भाष्य लिहिणारे परमपूज्य आदय शंकराचार्य अथवा पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज, हे आपल्याला चमत्कार वाटत नाहीत. आपण हया, सतपुरुषांच्या (थोर व्यक्तींच्या) जीवनातील विविध प्रसंगांकडे पाहिले. तर आपण त्यांच्याकडून घडणारे अलौकिक प्रसंग वाचताना, ऎकताना चमत्कार म्हणणार नाही. हाच हेतू ठेवून मी शेगावीचा योगीराणा ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.