Skip to product information
1 of 1

Shikhandi: Aani Na Sangitalya Janarya Itar Katha by Devdutt Pattanaik शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा देवदत्त पटनाईक

Shikhandi: Aani Na Sangitalya Janarya Itar Katha by Devdutt Pattanaik शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा देवदत्त पटनाईक

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

Shikhandi by Devdutt Pattanaik

‘शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा’ हे पुस्तक भारतीय पुराणकथांमध्ये आढळणाऱ्या लैंगिक वेगळेपणाचा शोध घेणारे पुस्तक आहे. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित लैंगिक भिन्नत्व असलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकाचा भर प्रामुख्याने हिंदू पुराणकथांवर असला तरी त्यात काही जैन आणि बौद्ध धर्मातील संदर्भही आलेले दिसतात. आपल्या पुराणकथांतून शिखंडी, काली, उर्वशी, भगीरथ, स्कंध, सांब, नारद अशा व्यक्तिरेखांबद्दल आधी ना कधी त्रोटकपणे आपण वाचलेले असेल. या व्यक्तिरेखांबद्दल आणि त्यांच्या वेगळेपणाबद्दल जे बऱ्याचदा उघडपणे सांगितले जात नाही असे काही या पुस्तकात वाचता येईल. तृतीयपंथीय अथवा किन्नर किंवा समलैंगिक व्यक्ती हा आजचा प्रश्न नसून आपल्या संस्कृतीत याविषयी प्राचीन काळापासून लिहिले गेले आहे आणि या व्यवस्थेला मान्यताही होती हे या कथा वाचताना लक्षात येते.

View full details