1
/
of
2
SHIRCCHED, FASHI ANI ALBER CAMYUCHA CHINTANNAMA BY SHEKHAR DESHMUKH
SHIRCCHED, FASHI ANI ALBER CAMYUCHA CHINTANNAMA BY SHEKHAR DESHMUKH
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Retaliation is related to nature and instinct, not to law. Law, by definition, cannot obey the same rule as nature. If murder is in the nature of man, the law is not intended to imitate or reproduce that nature. It is intended to correct it… एखाद्याचा सूड वा बदला घेण्याची भावना सजिवांचा निसर्गभाव आणि सजिवांच्या अंतःप्रेरणेशी निगडित आहे, कायद्याशी नव्हे! व्याख्येनुसार कायदा हा निसर्गाचे नियम पाळू शकत नाही. एखाद्याची हत्या करणे ही जर माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर त्याचे अनुकरण करणे किंवा त्याच निसर्गभावाचे नव्याने पालन करणे, हे कायद्याचे कदापि उद्दिष्ट असू शकत नाही. न पेक्षा, कायद्याचे उद्दिष्ट ही त्रुटी दूर करण्याचे असते… - आल्बेर काम्यू
Share
