Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shishyavrutti Havi Ahe By Suresh Wandile
Rs. 99.00Rs. 110.00
खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. 
Translation missing: en.general.search.loading