Skip to product information
1 of 1

Shridurgasaptashati Rahsya by shrisvitanand

Shridurgasaptashati Rahsya by shrisvitanand

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Shridurgasaptashati Rahsya by shrisvitanand

श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वर्षानुवर्षे अनेक घरात पारायण केले जाते. स्वामी सवितानंदांनी सप्तशतीचे रहस्य यात उलगडले आहे. राक्षस ही व्यक्ती नव्हे, तर वृत्ती आहे. आकार नाही कुसंस्कार आहे. राक्षस म्हणजे तर संयमाचा अभाव कृतघ्न, वृत्ती स्वार्थी व अमर्याद महत्त्वाकांक्षा, हिंसाचार, इंद्रिय भोगाची लोलुपता, सर्व तऱ्हेच्या मर्यादाभंगाची प्रवृत्ती व प्रकृती व या सर्वाचा संहार करणारी ती जगन्माता अशी वंदनीय की जिची ब्रह्मा, विष्णू, महेशही स्तुती करतात. तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ते यासाठी की मनुष्याला होणारे मोह, माया हे युद्धाचेच प्रसंग आहेत. ‘आई’ म्हणून आपण भगवतीला मानतो. ती आपल्यात मायारूपी जगातील मिथ्या गोष्टींचे ज्ञान देते, जीवनाचे खरे लक्ष्य परमात्यांचे मिलन हे सांगते. जीवा-शिवाची भेट म्हणजे काय त्याचे रहस्य आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम संकलन, पुनर्लेखन, संपादन अत्यंत श्रद्धापूर्वक श्री स्वामीजींनी केले आहे

View full details