Skip to product information
1 of 1

Shrimadbhagwatgeeta -Ek Aswadak Vachan

Shrimadbhagwatgeeta -Ek Aswadak Vachan

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

१०५ गीता हा धर्मग्रंथ सर्वज्ञात, सर्व स्तरांवर अभ्यासनीय असाच आहे. अनेक विचारवंतांनी चिंतकांनी तिचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी ती ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने साकार केली. श्री व्यासांनी ग्रंथाचे केलेले लेखन जे कोणत्याही काळात मानवजातीला मार्गदर्शक, कल्याणकारी ठरावे असेच आहे. असे अपार अलौकिकत्व लाभलेल्या गीतेचे अध्यायांप्रमाणे केलेले उद्बोधक विवेचन म्हणजे हे ‘श्रीमद्भगवद् गीता- एक आस्वादक वाचन’ हे पुस्तक होय. सहज सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम येथे लेखकाने उत्तमरीतीने पार पाडले आहे.

View full details