Skip to product information
1 of 1

Sinh By Atul Dhamankar

Sinh By Atul Dhamankar

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतातया सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेलवन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वतगीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतीलनिसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल.
View full details