1
/
of
1
Smile @ 60 By Dr. Rohini Patwardhan स्माइल @ 60
Smile @ 60 By Dr. Rohini Patwardhan स्माइल @ 60
Regular price
Rs. 306.00
Regular price
Rs. 340.00
Sale price
Rs. 306.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपण आजूबाजूला अगदी सहज जरी नजर टाकली तरी लक्षात येते ती वृद्धांची वाढती संख्या ! झपाट्याने वाढणाऱ्या वृद्धांच्या संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांचं स्वरूप बहुआयामी झालं आहे. घरकाम करणारे सेवक व तज्ज्ञ व्यक्ती ते शासनकर्ते... सर्वांचाच वृद्धांशी संबंध येत असतो,पण यापैकी कोणत्याही घटकांकडे वृद्धांचं आयुष्य आनंददायी आणि कृतार्थ व्हावं यासाठी नेमकं काय करावं लागत, याविषयी आवश्यक माहिती उपलब्ध नसते.
Share
