1
/
of
1
Songatya By Bhoyar Raja सोंगट्या
Songatya By Bhoyar Raja सोंगट्या
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘सोंगट्या’ तील माणसं, त्यांचं भावविश्व, त्यांच्या विकार – विलास , त्यांच्या परिसर तेथील झाडंझुडपं, निर्जीव गोष्टी आणि इतकंच नाही तर त्या माणसांच्या प्रदेशातील भुतंखेतंसुद्धजिवंतच आहे. हा लेखक माणसाच्या प्रवृत्ती शोधत नाही, तर प्रत्येकांचं वेगळेपण शोधतो. त्यामुळे त्या कथा अधिक जिवंत वाटतात. त्यांच्या लेखनात कृत्रिमता जाणवत नाही. कारण हा लेखक आपल्या अनुभवविश्वाशी एकरूप झाला आहे आणि तेच या कथांच्या यशांच खरं रहस्य आहे.
Share
