Skip to product information
1 of 1

Spardhatmak Yogasane By Dr.Manali Deo

Spardhatmak Yogasane By Dr.Manali Deo

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

'योगशास्त्र' हा आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आसनांची शास्त्रशुद्ध माहिती 'स्पर्धात्मक योगासने' या पुस्तकात दिली आहे. 

योगासारख्या पारंपरिक क्रीडाप्रकाराला जागतिक मान्यता मिळाली आहे. आताचे युग हे स्पर्धेचे आहे. योगासांनाच्यादेखील अन्य क्रीडाप्रकारांप्रमाणे स्पर्धा असतात. या स्पर्धांसाठी शालेय मुलांना उपयुक्त ठरणारे पुस्तक.  

अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!

या आसनांच्या सरावाने लहान मुलांची ताकद, आत्मविश्वास, एकाग्रता, लवचीकपणा वाढण्यास मदत होऊ शकेल.

View full details