Srilankechi Sangharsha Gatha By Shashikant Pitre
Srilankechi Sangharsha Gatha By Shashikant Pitre
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
/
per
श्रीलंका... अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला आपला शेजारी देश. प्रभाकरनसारख्या अट्टल दहशतवाद्याने दिलेल्या आव्हानावर त्या देशाने कशी मात केली, याची एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याने सांगितलेली रक्तरंजित, रोमांचकारी हकिगत...