Skip to product information
1 of 1

Stotra Parimal by M. K. Devdhar स्तोत्र परीमल

Stotra Parimal by M. K. Devdhar स्तोत्र परीमल

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Stotra Parimal by M. K. Devdhar

आध्यात्मिकता समजण्यासाठी आणि मनावर बिंबवण्यासाठी स्तोत्र हे फार महत्वाचे साधन आहे. आपल्या उच्चारण पद्धतीवर त्यांची शक्ती अवलंबून असते. रोज नियमाने म्हणावयाची अनेक स्तोत्रे आहेत. या पुस्तकात काही अशी स्तोत्रे त्यांच्या अर्थासह दिलेली आहेत. याशिवाय त्या त्या स्तोत्रामागचा इतिहास, त्याचा परिणाम आणि म्हणण्याची पद्धत यांचाही यात समावेश आहे.

View full details