Skip to product information
1 of 1

Strisvatantryavadini by Vinaya Khadpekar

Strisvatantryavadini by Vinaya Khadpekar

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : 
 ‘स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय? हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी? तो जोरावला का आणि कसा? या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय? या विचारप्रणालीचे भवितव्य काय? स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-या, कार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने, यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील ‘स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक! 
या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !

View full details