सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम
शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैदिकीय उपचार करता येतात. परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्य नमस्कार नियमीतपणे घातले पाहिजेत. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक सकारात्मकता आणि शारीरिक लवचिकता मिळवून देणारा हा सर्वांगीण व्यायाम आहे. याची कृती, स्वरूप आणि बारकावे सचित्र स्पष्ट करणारं हे पुस्तक.