1
/
of
1
Svayampakgharatil Davakhana by Dr. Shri Balaji Tambe
Svayampakgharatil Davakhana by Dr. Shri Balaji Tambe
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्वयंपाकघरातील दवाखाना
काळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. मात्र, आज लोकांना घरातील अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त्त होतील ही खात्री आहे.
Share
