स्वामी विवेकानंद, लोकमान्य आणि सावरकर या तिघाही महापुरुषांच्या विचारवैभवातील हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र याविषयीचे विलोभनीय पैलू या आलेखाने अधोरेखित केले आहेत. आजवर हे पैलू हेतुत: दडपले गेले होते. धर्म नावाच्या, विशुध्द नीतिशास्त्रावर आधारलेल्या संकल्पनेचे अधिष्ठान हिंदुराष्ट्र या शब्दप्रयोगातून व्यक्त होते- म्हणजेच पंथ, संप्रदाय व उपासनापध्दती यांच्या आधारे नव्हे, तर संस्कृतीच्या आणि परंपरेच्या प्रगल्भतेच्या आधारावर येथील राष्ट्रजीवन विकसित झाले आहे, हेच त्या तिन्ही महापुरुषांनी ठळकपणॆ परिपादित केले आहे.
Swamiji Lokmanya Ani Swatantryaveer ( स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर )
Swamiji Lokmanya Ani Swatantryaveer ( स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर )
Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
/
per