Swapna Saraswat स्वप्न सारस्वत By Gopalkrushna pai Arun Naik Sandhya Deshpande
Swapna Saraswat स्वप्न सारस्वत By Gopalkrushna pai Arun Naik Sandhya Deshpande
Regular price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 585.00
Unit price
/
per
सारस्वतांच्या साडेचारशे वर्षाच्या पारतंत्रातल्या जगण्याचं, पोर्तुगीज आणि मुसलमानांच्या अत्याचाराचं वर्णन अतिशय संयमानं आणि ओघवत्या शैलीत केलं आहे.
सारस्वतांच्या पाच पिढ्यांच्या समोर घडत जाणारी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि त्या अनुषंगाने येणारी असंख्य माणसे, त्यांच्या जगण्यातील अगणित प्रसंग, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा यांचे चित्रण म्हणजे ही का्दंबरी होय.
नागडोवेताळ ही यातली महत्वाची व्यक्तिरेखा. ती अमानवी आहे. पण तिला देवत्वाचा स्पर्श आहे. सारस्वत समाजाचा कित्येक शतकांचा इतिहास त्याला
मुखोदगत आहे. त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या आशेवरच हा सारा सारस्वत समाज आपल्या वाट्याला आलेले भोग निमूटपणे भोगतो आहे.