1
/
of
1
Talwaricha Shodh By Nancy Yi Fan Translated By Manjusha Amdekar
Talwaricha Shodh By Nancy Yi Fan Translated By Manjusha Amdekar
Regular price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 171.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक जादुई तलवार आणि दोन प्रतिस्पर्धी विंड-व्हॉइस नावाचा कबुतर पक्षी, जो आधी गुलाम होता. तो आता मुक्त झाला आहे. माल्दिओर हा एकपंख्या ऑर्कियॉप्टेरिक्स, सत्तापिपासू आहे. विंड-व्हॉइसला आणि त्याच्या शूर मित्रांना-एिंवगरेल, या लेखक असलेल्या सुतारपक्ष्याला; योद्धा असलेल्या स्टॉरमॅक या मैना पक्ष्याला आणि फ्लेड्यूर नावाच्या संगीतकार गरुडाला- त्यांच्या जगाच्या उज्ज्वल भवितव्याची जडणघडण करता येईल का? स्वोर्डबर्ड या आधीच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर पुस्तकाचा पुढचा उत्कंठावर्धक भाग. नॅन्सी यी फान ही स्वोर्डबर्ड या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका आहे. ती सुरुवातीच्या काळात चीनमध्ये राहत होती. तिथेच तिचा १९९३ साली जन्म झाला होता. जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याकरता तिनं स्वोर्डबर्ड हे पुस्तक लिहिलं. सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत फ्लोरिडामध्ये राहते. तुम्ही तिच्याशी WWW.SWORDBIRD.GOOGLEPAGES.COM/INDEX.HTM वर प्रत्यक्षच संपर्क साधू शकता. ``नॅन्सीला मी जसजसा जास्त ओळखत चाललोय, तसतसं मला तिचं जास्तच कौतुक वाटायला लागलेलं आहे. मला वाटतं नॅन्सीकडून कित्येक लोकांना प्रेरणा घेता येऊ शकेल. आपण जर कठोर परिश्रम घेतले आणि मोठी स्वप्नं पाहिली, तर अशक्य ते शक्य करून दाखवता येऊ शकतं, याची ती जिवंत साक्ष आहे.`` – जॅकी चॅन
Share
