1
/
of
1
Tanjavarche Marathe by Milind Paradkar तंजावरचे मराठे डॉ. मिलिंद पराडकर
Tanjavarche Marathe by Milind Paradkar तंजावरचे मराठे डॉ. मिलिंद पराडकर
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : तंजावरचे मराठे
लेखक : डॉ. मिलिंद पराडकर
प्रकाशन : विवेक पुस्तक प्रकाशन
तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
Share
