Skip to product information
1 of 1

Teenage Dot Com # 2 by Dr. Vaishali Deshmukh

Teenage Dot Com # 2 by Dr. Vaishali Deshmukh

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

'‘मी अशी का वागते हल्ली? ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एजमध्ये प्रवेश करणाNया सगळ्याच मुलामुलींना सतावणाNया समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!'

View full details