Skip to product information
1 of 1

Teenagers chya manat - Dr. Shruti Panse

Teenagers chya manat - Dr. Shruti Panse

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आपल्या मुला-मुलींनी टीनएजमध्ये प्रवेश केला, तर मुला-मुलींपेक्षा पालकच अधिक सावध होतात. साहजिकच आहे ते. त्यामुळंच पालकांच्या मनातल्या शंका-कुशंकांची उत्तरं या पुस्तकात नेमकेपणानं मिळतात. वेगवेगळ्या भावभावनांचं केंद्रही याच वयात उमलतं. शरीरात बदल होतात, तसे मनातही बदलाचे विचार येत-जात राहतात. या सगळ्या बदलाला पालक म्हणून सामोरं जाताना हाताशी हवंच असं हे पुस्तक.

View full details