Skip to product information
1 of 1

The Breadwinner By Deborah Ellis Translated By Aparna Velankar

The Breadwinner By Deborah Ellis Translated By Aparna Velankar

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा अमानुष, क्रूर चेहरा उघडा करणारी एक थरारकथा... कहाणी परवानाची. देशातल्या तमाम स्त्रियांना बुरख्याआड कोंडणा-या तालिबानी राक्षसांची नजर चुकवण्यासाठी पुरुषी कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर उतरणा-या, आणि उद्ध्वस्त कुटुंबाला जगवण्यासाठी जिगर पणाला लावून लढणा-या एका बहाद्दर अफगाण मुलीची! कहाणी बेचिराख काबूलच्या सुनसान रस्त्यांवर तरंगणा-या रक्ताच्या तवंगाची... मेलेल्या मनांची, तरीही चिवटपणे जगणा-या सुंदर स्वप्नांची! कहाणी परवानाची युद्धाच्या वणव्यात होरपळणा-या प्रत्येकाचीच...
View full details