Skip to product information
1 of 1

The Joys of Compounding by Gautam Baid द जॉईज ऑफ कम्पाउंडिंग

The Joys of Compounding by Gautam Baid द जॉईज ऑफ कम्पाउंडिंग

Regular price Rs. 719.00
Regular price Rs. 799.00 Sale price Rs. 719.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
Author

The Joys of Compounding  by Gautam Baid 

या पुस्तकातून लेखकाने त्यांच्या व्यापक वाचनाशी व्यवहार्य दृष्टिकोनांचा, स्वप्रयत्नांतून आत्मविकास करून घेण्याच्या क्षमतेचा आणि व्यावसायिक बुद्धिमत्तेचा मेळ साधला आहे. या सामग्रीच्या साहाय्याने त्यांनी या पुस्तकात मूल्य गुंतवणुकीविषयीचं त्यांचं तत्त्वज्ञान मांडलं आहे, तसंच त्याविषयीचा समावेशक दृष्टिकोनही दिला आहे. गुंतवणूक आणि जीवनविषयक धडे यांचं सार काढून लेखकाने हे समावेशक मार्गदर्शक पुस्तक लिहिलं आहे. त्यासाठी लेखकाने दिग्गजांच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या शिकवणुकी, त्यांच्या व्यूहरचना आणि ज्ञान यांचा मिलाफ साधला आहे. व्यवसाय, गुंतवणूक आणि निर्णयक्षमता या क्षेत्रांमध्ये या गोष्टींचा व्यवहार्य उपयोग कसा करून घ्यावा हे लीलया दाखवून देतानाच लेखकाने जीवन समृद्ध करण्यासाठीही या विचारांचा व कल्पनांचा कसा उपयोग करून घेता येईल, हेही या पुस्तकात स्पष्ट केलं आहे.
View full details