The Last Frontier By Alistair Maclean Translated By Ashok Padhye
The Last Frontier By Alistair Maclean Translated By Ashok Padhye
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
इंग्लंडच्या एका शास्त्रज्ञाला हुकूमशाही राष्ट्रातून सोडवून परत आणायची कामगिरी त्या हेरावर सोपवली जाते. त्यासाठी तो हंगेरीत जातो. तिथल्या सरकारविरोधी संघटनेशी हातमिळवणी करतो; पण काहीतरी बिनसते. सरकारी यंत्रणा सावध होते. आणि सुरू होतो जबरदस्त संघर्ष... सबंध देश तुरुंग बनलेल्या भूमीवरती या संघर्षातही एक अस्फुट प्रेम फुलते. अॅलिस्टर मॅक्लीनची अगदी वेगळ्या पाश्र्वभूमीवरची आगळी थरारकथा!