Skip to product information
1 of 1

The Power of Your Subconscious Mind (Marathi) Author : Joseph Murphy द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईड जोसेफ मर्फी

The Power of Your Subconscious Mind (Marathi) Author : Joseph Murphy द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईड जोसेफ मर्फी

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

हे पुस्तक म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र !

काही लोक यशस्वी होतात, तर काही अयशस्वी. काही जण समृद्धीच्या वर्षावात न्हाऊन निघलात, तर काहींना दारिद्रयाचे चटके सहन करावे लागतात. काहींच्या आयुष्यात नात्यांची मधुरता अराते, तर काही जण वादविवादाच्या, अविश्वासाच्या भडाग्नीत होरपळून निघतात. काहींकडे स्वास्थ्याची दौलत आणि मनःशांती असते, तर काही जण आजारांनी बेजार असतात. असं का बरें ? या सर्वांची उत्तरं आहेत या पुस्तकात ! तुम्हाला शारीरिक, मानसिक, नातेसंबंध, आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचा.

View full details