1
/
of
1
The Pregnancy Handbook for Indian Moms: A Doctor's Answers To All Your Questions (Marathi)by Dr. Vinita Salvi गर्भावस्था: एक तज्ञ डॉक्टर देत आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरे
The Pregnancy Handbook for Indian Moms: A Doctor's Answers To All Your Questions (Marathi)by Dr. Vinita Salvi गर्भावस्था: एक तज्ञ डॉक्टर देत आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरे
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्मच मानला जातो. प्रत्येक स्त्रीला गर्भधारणा झाल्यापासून असंख्य प्रश्न पडत असतात, ती त्या प्रश्नांची उत्तरं मिळवताना पुरती गोंधळून जाते. या पुस्तकात गरोदरपणासाठी शरीर कसं तयार केलं पाहिजे, गरोदरपणाच्या प्रत्येक महिन्यात काय घडतं आणि कोणती लक्षणं दिसली पाहिजेत, प्रत्येक तिमाहीत केल्या जाणार्या सगळ्या तपासण्या, काय खावं आणि व्यायाम कसा करावा, गरोदरपणातील आजारपण, प्रौढ मातांचे पहिल्यांदाच होणारे गर्भारपण आणि अशा उच्च जोखीम असलेली गर्भारपणं कशी हाताळावीत, बाळंतकळा आणि अर्भकाचा जन्म यांसारख्या प्रश्नांची उत्तरं देशातील अत्यंत नामवंत प्रसूतितज्ज्ञ, स्त्रीरोगचिकित्सक असलेल्या आणि उच्च जोखमीच्या प्रसूती लीलया पार पाडणार्या डॉक्टरांनी दिलेली आहेत. यामुळे गर्भावस्थेत असणार्या प्रत्येक महिलेला या पुस्तकातून परिपूर्ण मार्गदर्शन निश्चितच मिळेल.
Share
