1
/
of
1
The Secret - Daily Teachings (Marathi) BY Rhonda Byrne Tr. Anurag Dalavi दैनिक प्रेरणा
The Secret - Daily Teachings (Marathi) BY Rhonda Byrne Tr. Anurag Dalavi दैनिक प्रेरणा
Regular price
Rs. 539.00
Regular price
Rs. 599.00
Sale price
Rs. 539.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्राकृतिक नियमांना साजेसं जीवन कसं जगावं, हा सिद्धान्त द सीक्रेट (रहस्य) स्पष्ट करतं. या पुस्तकात संपूर्ण वर्षासाठी सुविचारांची शृंखला रॉन्डा बर्न यांनी दिली आहे. याद्वारे बुद्धिमत्तेने युक्त असणार्या व सर्वांना नियंत्रित करणार्या नियमांशी ताळमेळ साधत जगण्याची अंतर्दृष्टी आपल्याला मिळते, त्यामुळे वर्षाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही निश्चितच अधिक ज्ञान, अधिक समृद्धी आणि वैभव प्राप्त करू शकाल.
Share
