Skip to product information
1 of 1

The Watchman By Robert Crais Translated By Bal Bhagwat

The Watchman By Robert Crais Translated By Bal Bhagwat

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते जो पाईक - मरीन, भाडोत्री सैनिक, पोलीस आणि शेवटी एल्व्हिस कोल या खाजगी डिटेक्टिव्हचा व्यवसायातला भागीदार - याच्या कादंबर्या म्हणजे एक स्फोटक रसायन असते. एका रात्री लॉस एन्जलीसमधील एका धनाढ्य कुटुंबाची वारस असणारी लार्किन कॉनर बार्कले हिची अॅश्टन मार्टिन गाडी दुसर्या गाडीवर आदळते आणि त्या रहस्यमय गाडीमधल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी ती स्वत:हून पुढे होते, तेव्हा अशा भानगडीत अडकते की, अफाट संपत्तीचाही त्यामधून निसटायला उपयोग होत नाही... फेडरल चौकशीमधली ती एकमेव साक्षीदार ठरते आणि खुनी तिचा काटा काढायला तिच्या मागे लागतात. तिला तिच्या बीव्हर्ली हिल्समधल्या ऐषारामी जगामधून बाहेर काढून तिचे रक्षण करण्याची जबाबदारी जो पाईकवर पडते. खोटेपणा, विश्वासघात यांच्यामुळे कोंडीत सापडल्यावर जो पाईक आपल्या पद्धतीप्रमाणे तिचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ले चढवत अव्याहतपणे त्या खुन्यांच्याच मागे लागतो. अत्यंत चित्तथरारक शोध, पाठलाग आणि शेवटही!
View full details