1
/
of
1
Thoral Raj Sangun Gel थोरलं राजं सांगून गेलं by ninad bedekar
Thoral Raj Sangun Gel थोरलं राजं सांगून गेलं by ninad bedekar
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधा-यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऎतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. अबालवृध्दांच्या आवडणा-या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथाद्वारे केली आहे.
Share
