| ‘मोठी माणसं लहानपणीही मोठीच होती की काय? अशी शंका थोर माणसांच्या थोरपणाच्या गोष्टी ऐकताना लहान मुलांच्या मनात येते. खरंतर लहानपणी कुणीची मोठे नसते; पण मोठेपणाची बीजे मात्र लहानपणीच अंकुरतात. प्रामाणिकपणा, सेवाभाव, मातृप्रेम, सत्यनिष्ठा, मानवतर, अहिंसा, नि:स्वार्थीपणा, स्वावलंबन असे अनेक गुण लहानपणापासून अनेक थोर व्यक्तींमध्ये अंकुरलेले दिसतात. लहान मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी जगभरातील अनेक थोर पुरुषांच्या बालपणातील प्रेरक प्रसंग या पुस्तकात गोष्टीरुपाने मुलांना समजतील अशा भाषेत सांगितले आहेत. गोष्ट सांगतानाच मुलांवर योग्य संस्कार करणारे एक संग्राह्य पुस्तक. |
1
/
of
2
Thoranche Balpan थोरांचे बालपण by Jyoti Ganesh Raut
Thoranche Balpan थोरांचे बालपण by Jyoti Ganesh Raut
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Share
