Skip to product information
1 of 1

Tila Tila Dar Ughad By Simon Bailey Translated By Pramod Shejwalkar

Tila Tila Dar Ughad By Simon Bailey Translated By Pramod Shejwalkar

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
‘‘तुमच्या आयुष्याला योग्य वळण देण्याची आणि उच्चतम अशा आनंदवन भुवनावर राज्य करण्याची तुमची मनीषा असेल; मला म्हणायचंय की, अगदी मनापासून तशी तयारी असेल, तर ‘रिलीज युवर ब्रिलियन्स’ हे पुस्तक घ्या! यात सायमनने दिलेल्या संदेशाप्रमाणे तुमच्या अंतरात्म्याला चेतना द्या आणि जीवनाचा कायापालट करून टाका.’’ स्टीफन फ्रॅंक , दि ऑक्सीडेंटल मिलीऑनेरचा लेखक बुद्धिमान बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तुमच्यातच आहेत – ज्यांना स्वत:चे जीवन कसेही न जगता, नीट आखीव-रेखीव पद्धतीने व्यतीत करायचे आहे अशा सर्वांसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. – ज्यांना वयक्तिक , व्यावसायिक, शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अडथळ्यांना बेधडक धक्का द्यायचा आहे. – केवळ पाट्या टाकून दरमहा पगार आणि इतर फायदे घेण्यापेक्षा आपले आयुष्य कुठेतरी अपूर्ण आहे, याची जाणीव आहे – काहीतरी किंवा काहीही करून एक `संपूर्ण` माणूस म्हणून जगायचे आहे. – चिरंतन साहचर्याची ओढ लागून राहिली आहे. – जीवनात मौजमजा आणि आसुसलेपणाचा अभाव जाणवत आहे. – स्वत:च्या आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करण्याची आपल्यात क्षमता आहे, याची ज्याला खातरी आहे, पण `ते` नेमकं काय याचा शोध लागत नाहीये, अशा सगळ्यांनी स्वत:च्या भवितव्याला नवा आयाम देण्यासाठी सज्ज व्हा! सायमन टी. बेली तुम्हाला जीवनाचा अंतर्बाह्य आनंद घ्यायला, तुमच्यातील सुप्तावस्थेत असलेल्या हुशारीला या जगाची खुली हवा चाखण्यासाठी शक्ती प्रदान करत आहे. – सी. कॉलिन्स
View full details