Skip to product information
1 of 1

Timirbhed |तिमिरभेद Author: Arun Chauhan |अरुण चव्हाण

Timirbhed |तिमिरभेद Author: Arun Chauhan |अरुण चव्हाण

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

‘तिमिरभेद’ ही अरुण चव्हाण यांची कादंबरी म्हणजे एका संवेदनशील तरुणाने जगभरातल्या राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीवर केलेले भाष्य आहे. कादंबरीतील वास्तव अनेक घटनांचे व पात्रांचे दिग्दर्शन करते. एका संस्थानमधील रीतिरिवाज, संभाषणाची आदब आणि खानदानी वर्तन हे सर्व व याशिवाय अनेक समृद्ध अंगांनी कादंबरी बहरत जाते. शहरातील आश्रयस्थाने, श्रद्धास्थाने, मंदिरे, प्रतिभासंपन्न कलावंत, अभिनेते, कवी, लेखक अशांच्या वास्तव्याने प्रतिष्ठित झालेल्या शहरातील नागरिकांची आत्मप्रतिष्ठा व ताठरपणाही कादंबरीत स्पष्ट होतो. निष्पाप व्यक्तींच्या पदरी येणारे दु:ख, तारुण्यातील बेहोषता, प्रेमभंग अशा मानवी जीवनातील अनेक धाग्यांने गुंफलेली ही कादंबरी म्हणजे एका नगरीचा कलात्म दस्तऐवजच आहे. हेच या कादंबरीचे मोल आहे.

View full details