Trikal +1 Katha By Geetanajali Bhosale
Trikal +1 Katha By Geetanajali Bhosale
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …
त्रिकाळत्रिकाळ , हिरण्यमयी आणि इंदू या तिघांचही आयुष्य – जगणं – मरणं एकमेकांवर अवलंबून होतं . पण या तिघांच्याही आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं हे जाणणारी एकच व्यक्ती होती …. ती म्हणजे आदिती !
सेन्ड ऑफगावातल्या शाळेत शिकणारी आठवीतली मुलगी … निरोप समारंभाच्या दिवशीच सानिकाचा मृतदेह मुतारीत सापडतो . पण ती आत्महत्या असते की खून ?